डॉमिनिका कसोटी
‘शंकाच नाही, तो महानच…’, पहिल्या कसोटीत 12 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचं कुणी गायलं गुणगान?
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा डॉमिनिका कसोटी सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. यासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या विजयात दिग्गज फिरकीपटू आर ...
कसोटी विजयानंतर रोहितला अनारकलीचा फोन; नेटकरी म्हणाले, ‘आता वडापावही…’
यजमान वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. डॉमिनिका कसोटी सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. ...
डॉमिनिकात विराटचा डंका! थेट धोनीला मागे सोडत सुरू केला सचिनचा पाठलाग
शनिवारचा (14 जुलै) दिवस भारतीय संघासाठी खास ठरला. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांपुढे टिकाव लागला ...
‘मी ईशानला फक्त म्हणत होतो की…’, ड्रेसिंग रूममधून इशारा करण्याबाबत रोहितचा सामन्यानंतर खुलासा
भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलची सुरुवात दिमाखात केली. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि ...
भारताने सामना तर जिंकलाच, पण विराटचा डान्सने लुटली सगळी वाहवा; ‘किंग’ कोहलीचे ठुमके वेधतायत लक्ष
भारतीय संघाने डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारताने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत ...
लेकाने शतक ठोकताच कांवड घेऊन यात्रेला निघाले वडील; म्हणाले, ‘यशस्वीने फक्त…’
भारतीय संघाचा 21 वर्षीय स्टार खेळाडू यशस्वी जयसवाल याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजपुढे ...
तब्बल 47 वर्षांनंतर भारतासाठी ‘असा’ पराक्रम करणारा जयसवाल दुसराच खेळाडू, बातमी वाचलीच पाहिजे
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यातून 21 वर्षीय फलंदाज यशस्वी जयसवाल याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. ही संधी जयसवालने दोन्ही हाताने ...
विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या यशस्वीचा जबरदस्त विक्रम, रोहित-धवनसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील
भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 14 जुलै) वेस्ट इंडिज संघाला पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 141 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाने 2 ...
पहिला कसोटी जिंकताच रोहितचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘आम्हाला माहिती होतं, एकदाच…’
आधीच पराभवाच्या खाईत पडलेल्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डॉमिनिका कसोटी सामनाही गमवावा लागला. या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय झाला. या ...
अश्विन-यशस्वीच्या वादळात वेस्ट इंडिज उद्ध्वस्त! Team Indiaचा 1 डाव आणि 141 धावांनी दणदणीत विजय
शनिवारचा (दि. 14 जुलै) दिवस भारतीय संघासाठी खास ठरला. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांपुढे टिकाव ...
गुरु द्रविडला पछाडत विराटकडून आणखी एक विक्रम सर! आता केवळ मास्टरब्लास्टरच पुढे
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान डोमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीचा ...
भारतीय खेळाडूंना हिणवणाऱ्या इंग्लिश दिग्गजाकडून यशस्वीचे कौतुक, ट्विट करत म्हणाला, ‘हा सुपरस्टार…’
भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतक ठोकले. कर्णधार रोहित शर्मा सह भारतीय संघाला 200 धावांची सलामी देत ...
वेस्ट इंडीजविरूद्ध रोहित दाखवतो ‘हिटमॅन’ अवतार! आकडेवारी पाहून व्हाल चकित
डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी युवा यशस्वी जयस्वाल व कर्णधार रोहित शर्मा यांनी शतके ठोकली. हे ...
शतक ठोकल्यानंतर जयसवालचे ड्रेसिंग रूममध्ये ग्रँड वेलकम; सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा गजर, तर रोहितने थोपटली पाठ
जेव्हाही एखादा फलंदाज शानदार कामगिरी करतो, तेव्हा संघसहकारी उभे राहून, टाळ्यांचा कडकडाट करून त्याचं अभिनंदन करतात. याचा अनुभव आता भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल ...
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या विजयानंतर मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. रोहित इतर क्रिकेटपटूंप्रमाणे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अशात शनिवारी ...