तिरंगी टी २० मालिका

भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील हा अनोखा विक्रम माहीत आहे का?

मार्च 13, 2018

कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल....

निदाहास ट्रॉफी: बांग्लादेश समोर यजमान श्रीलंकेचे आव्हान

मार्च 10, 2018

कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवून स्पर्धेत आघाडी घेण्याची संधी आहे तर बांग्लादेशला....

निदाहास ट्रॉफी: भारताचा बांग्लादेशवर ६ विकेट्सने विजय

मार्च 8, 2018

कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या....

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी आहे टीम इंडिया

मार्च 8, 2018

भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज कोलंबो येथे होत आहे.  या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....

आज तरी रोहीत शर्माकडून होणार का तो खास विक्रम ?

मार्च 8, 2018

भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. भारतीय संघ पहिला सामना श्रीलंका संघाविरुद्ध पराभूत झाला आहे. या मालिकेत भारताचा प्रभारी....

पहिल्या टी२० साठी हे आहेत टीम इंडियाचे ११ शिलेदार

मार्च 6, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टी२० सामन्यात आज श्रीलंका संघाने आज नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा करत असून....

भारताकडून आज हा खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

मार्च 6, 2018

कोलंबो। आज भारतीय संघातुन विजय शंकर खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० संघाची कॅप दिली.  टी२० मध्ये भारताकडून खेळणारा तो ७४वा खेळाडू ठरणार आहे.....

भारत सरकारने टीम इंडियाच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घ्यावी

मार्च 6, 2018

कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत....

अफवांवर विश्वास ठेवू नका, भारत श्रीलंका सामना होणारच

मार्च 6, 2018

कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत....

२० वर्षानंतरही निदाहास ट्रॉफीमधील सचिन-गांगुलीची ती ऐतिहासिक भागीदारी क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही लक्षात

मार्च 6, 2018

आजपासून भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात होणाऱ्या तिरंगी टी २० मालिकेला सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मालिका होणार आहे.....

विक्रमवीर रोहित शर्माला तिरंगी मालिकेत मोठा विक्रम करण्याची संधी!

मार्च 6, 2018

आजपासून भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.....

भारतीय महिला संघाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

डिसेंबर 26, 2017

बीसीसीआयने काल भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात पुढील वर्षी होणाऱ्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही वनडे मालिका ३ सामन्यांची होणार असून ८....

ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

डिसेंबर 23, 2017

आज बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये भारत दौऱ्यावर....