दिनेश कार्तिक आयपीएल 2024
दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, इमोशनल पोस्ट करून मानलं चाहत्यांचं आभार
टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कार्तिकनं शनिवारी (1 जून) सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. त्यानं ...
बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात फिक्सिंग झालं? दिनेश कार्तिक आऊट होता, मात्र थर्ड अंपायरनं…
आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना ...
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?
आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका कोण बजावणार? रिंकू सिंग, हार्दिक पांड्या की दिनेश कार्तिक? आयपीएलच्या या हंगामातील आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ...
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकची खेचताना दिसतोय. हा व्हिडिओ ...