पॅरिस ऑलिम्पिक

हत्तीवरुन मिरवणूक काढली! ऑलिम्पिक हिरो स्वप्नील कुसळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळेचा त्याच्या शहरात कोल्हापुरमध्ये अनोख्या शैलीत स्वागत करण्यात आले. वास्तविक, स्वप्नीलला हत्तीवर बसवून त्याचे स्वागत ...

ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा ही स्पर्धा गाजवणार, पाहा कधी होणार सामने

भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो   केला. तर या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद ...

मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत

भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात ...

भारतात होणार ऑलिम्पिक? पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून केली घोषणा; लवकरच होणार देशवासींयाचे स्वप्न पूर्ण

आज (15 ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्राबद्दलही भाष्य केले. या वेळी त्यांनी एक स्वप्न व्यक्त ...

बीजिंगपासून पॅरिसपर्यंत…ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंचा जलवा! अमन सेहरावतनं परंपरा राखली कायम

जवळपास तीन आठवडे चाललेलं पॅरिस ऑलिम्पिकची अखेर सांगता झाली आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं. त्यानं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो ...

पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप! कोणत्या देशानं जिंकले सर्वाधिक पदकं? भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी राहिला

पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा समारोप झाला आहे. हे ऑलिम्पिक भारतासाठी संमिश्र राहिलं. भारताच्या खात्यात एकूण 6 पदकं जमा झाली, ज्यात 5 कांस्य आणि 1 ...

सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी

2024 पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाली आहे. हे ऑलिम्पिक गाजलं ते यामध्ये झालेल्या विविध वादांनी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गाजलेला सर्वात मोठा वाद म्हणजे बॉक्सिंग खेळाडूंच्या जेंडरचा ...

एकही सुवर्णपदक नाही! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास संपला; एकूण कामगिरी निराशाजनकच

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम संपली आहे. 76 किलो फ्री स्टाईल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत किर्गिस्तानची कुस्तीपटू अपारी काईजी पराभूत झाली. यासह भारताची रितिका ...

Paris Olympics: समारोप समारंभ कधी, कोठे किती वाजता; पाहा सगळं काही एका क्लिकवर

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेला 26 जुलै पासून सुरुवात झाली होती. ज्याचं सीन नदीकाठी उद्घाटन समारंभ पार पठला होता.आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!

सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचा रंग निघून चालला आहे. ब्रिटनची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परनं ...

ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हाॅकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून किर्तीमान रचला आहे. त्यासोबतच  तब्बल 52 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये सगल कांस्यपदक ...

पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. यंदा नेमबाजीतून भारताला 3 पदकं मिळाली, तर ...

वयाच्या 10 व्या वर्षी अनाथ, स्टेडियमच घर! पाहा अमन सेहरावताचा ऑलिम्पिक पदकाचा संघर्षमयी प्रवास

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमधील हे त्याचे पहिले पदक आहे. यासह भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ...

16 वर्षांपासूनचा वारसा कायम, 21 वर्षाच्या पैलवाननाने पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकला कांस्य पदक!

पॅरिस ऑलिम्पिकमधील टीम इंडियाला सहावे पदक मिळाले आहे. पैलावान अमन सेहरावतने कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूला ...

सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?

पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात बहुचर्चीत भालाफेक सामना गुरवारी (08 ऑगस्ट) पार पडला. ज्यामध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. 140 कोटी ...

1236 Next