प्रेक्षकाकडून चेंडू चोरण्याचा प्रयत्न
अर्रर्र..हे काय केलं ! गॅलरीत आलेला षटकाराचा चेंडू प्रेक्षकाने ‘गुप्त जागी’ लपवला, आयपीएलमध्ये घडला भन्नाट किस्सा – Video
—
इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेटच्या एन्टरटेन्मेंटची देखील महा लीग झाली आहे. फलंदाजांकडून गोलंदाजांची होणारी धुलाई, टोलेजंग षटकार, धुवांधार फलंदाजी यांच्या जोडीला स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीत ...