भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या तंदुरुस्तीमुळे BCCI ची चिंता वाढली; विश्वचषकातील सहभाग संशयाच्या भोवऱ्यात?
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवड समिती सध्या या....
‘9 वर्षांत कुणी विचारलंच नाही, कसा आहेस’; कसोटी कर्णधारपद सोडताना विराटचा मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2021-22 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय आजही चर्चेत असतो. आता तब्बल चार वर्षांनंतर कोहलीने....
पुन्हा टीम इंडियात फ्लॉप खेळाडूची एन्ट्री! शुबमन गिलच्या मैत्रीमुळे मिळाली संधी?
टीम इंडिया आता एका नवीन मालिकेसाठी सज्ज झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, संघाचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. या....
टीम इंडियाच्या कर्णधाराने काबीज केली नंबर-1 ची खुर्ची; वर्ल्ड कपपूर्वी केली मोठी कामगिरी!
भारतीय महिला संघ सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, परंतु या मालिकेतील पहिले तीन सामने त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले आहेत. या....
भारताला मिळाला ‘हिटमॅन’पेक्षा घातक फलंदाज; टीम इंडियासाठी ठोकला दावा, अभिषेक-संजूसाठी मोठा धोका!
आयपीएल 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभसिमरन सिंगने भारतीय टी20 संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कमपणे मांडली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात, अवघ्या 39 चेंडूंमध्ये 80....
आयपीएल 2026 नंतर वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात संधी द्या; माजी कर्णधाराची BCCI कडे जोरदार मागणी!
15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 2026 च्या आयपीएल मधील आपल्या पहिल्याच सामन्यात अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. चेन्नई....
हार्दिकचा मोठेपणा.!! वर्ल्ड कपसाठी मदत करणाऱ्या वानखेडेच्या ग्राउंड स्टाफला दिलं स्पेशल गिफ्ट
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा केवळ त्याच्या क्रिकेटमधील नैपुण्यामुळेच नव्हे, तर त्याच्या जीवनशैलीमुळे आणि उदार स्वभावामुळेही ओळखला जातो. भूतकाळात त्याच्या वर्तनावर....
सध्याची टीम इंडिया टी20 क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ; रिकी पाँटिंगचं मोठं विधान
यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघावर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सध्याच्या भारतीय संघाचे टी-२०....
शिवम दुबेने केली व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती; म्हणाला, “माझी बायको येत आहे”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ चा विजेता संघ भारत सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारताने लागोपाठ दोन टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. या दोन्ही....
“शतकाचा विचार आला होता पण…” टी20 वर्ल्ड कप हिरो संजू सॅमसनचा मोठा खुलासा
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाच्या विजयात संजू सॅमसनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली; त्याने संपूर्ण स्पर्धेत आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. हा यष्टीरक्षक-फलंदाज....
भारतीय संघाच्या यशाचं रहस्य काय? रोहित शर्मानं सांगितलं मुख्य कारण…
मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने असे प्रतिपादन केले की, भारतीय संघाच्या यशामागे ‘कठोर परिश्रम’ हेच मुख्य....
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये 1500 कोटींची कमाई! ‘या’ तीन सामन्यांचं ठरलं सर्वात मोठं योगदान
आयसीी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने अत्यंत शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरवली. भारतीय संघाला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच....
मेंहदी रंगली, हळदी लागली, कुलदीपच्या लग्नाची धूम, भारतीय खेळाडू एकत्र, युझवेंद्र चहल झिंगाट…VIDEO VIRAL
८ मार्च २०२६ रोजी टी20 विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या, विजयी भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आता आपल्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करत....
धोनीच्या रेकॉर्डशी हार्दिक पांड्याची बरोबरी; रोहितच फक्त पुढे
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात ९६ धावांनी विजय मिळवला आणि सलग....
IND vs NZ: वर्ल्डकप फायनलपूर्वी टीम इंडियाचा खास प्लॅन, दोन मोठे बदल
यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आता रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ भिडतील. हा अंतिम सामना ८....




















