भारत कॅनडा सामना पावसामुळे रद्द
पावसामुळे सामना रद्द! टीम इंडियाने कॅनडाच्या खेळाडूंसोबत मस्ती करत घालवला वेळ
By Ravi Swami
—
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 वाटून देण्यात आले. त्याच वेळी, भारत आणि कॅनडाचे खेळाडू क्रिकेट खेळू ...