मराठी बातम्या
‘आजारी वडिलांना घेऊन खूप भटकलो, परंतु डॉक्टरांनी दार उघडले नाही,’ कोहलीने सांगितली दु:खद आठवण
आज विराट कोहलीसाठी कोणताच परिचय देण्याची गरज नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने पूर्ण क्रिकेटविश्वात आपले नाव कमवाले आहे.....
श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेला ‘हा’ खेळाडू म्हणतोय, ‘सीएसके संघाचा भाग होणे ही सर्वात सकारात्मक गोष्ट’
आयपीएलने अनेक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले आहे. अनेक खेळाडूंची आयपीएलमधील चांगली कामगिरी पाहून भारतीय निवडकर्त्यानी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले आहे आणि खेळाडूंनी त्यासंधीचे....
श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही
गुरुवारी(10 जून) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटाकांच्या संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली....
श्रीलंका दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, टी नटराजन यांना मिळाले नाही टीम इंडियात स्थान, ‘हे’ आहे कारण
भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी (१० जून) भारतीय संघ जाहीर केला आहे. संघाचा कर्णधार म्हणून शिखर धवनला निवडण्यात आले आहे व भुवनेश्वर कुमारला....
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा
भारतीय क्रिकेटमध्ये आपल्याला आश्चर्यचकित करणारे, हसवणारे, रडवणारे भरपूर प्रसंग पाहायला मिळतात. असाच एक किस्सा २००७ साली माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग....
धोनीसोबतच्या मैत्रीमुळे भारतीय संघात देण्यात येत होती जागा? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या मैत्री बद्दल सर्वांनाच माहिती आहे. या दोघांना भारतीय क्रिकेटमधील जय-वीरू म्हणले तरी चालते.....
माजी क्रिकेटपटूने निवडला भारत-पाकिस्तान खेळाडूंचा ‘सर्वकालिन टी२० संघ’, पाहा कोणाला बनवले कर्णधार
पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना क्रिकेटविश्वातील सर्वात रोमांचक सामना असतो. पाकिस्तान विरुद्ध भारत या सामन्याची उत्सुकताही दोन्ही देशांच्या चाहत्यांना असते. टी-20 क्रिकेटमध्ये 2007 साली झालेल्या....
धोनी की विराट कोण आहे सर्वोत्तम कर्णधार? इंग्लंडच्या दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर
क्रिकेट विश्वात अनेकदा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची कर्णधार म्हणून तुलना केली जात असते. कर्णधार म्हणून कोण उत्कृष्ट यावर अनेकदा चर्चा होत असते, यात....
कसोटी क्रमवारीत भारतीय अष्टपैलूंचा दबदबा; जडेजाची दुसऱ्या स्थानी झेप, तर अश्विन ‘या’ क्रमांकावर कायम
बुधवार रोजी (०९ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याला मोठा फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी....
फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने
मंगळवारी स्लोव्हेनियाची टेनिसपटू तमारा झिडनसेक फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या पॉला बडोसाचा पराभव करून ग्रँड स्लॅमच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविणारी तिच्या देशातील....
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलपूर्वी विराटच्या गुरुंनीच व्यक्त केली चिंता; म्हणाले ‘या’ गोलंदाजापासून सावध राहा
जगातिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला-वहिला अंतिम सामना काहीच दिवसांवर राहिला आहे. भारतीय संघ हा सध्या इंग्लंडमध्ये सराव करत आहे. २०१९ मध्ये चालू झालेल्या या चॅम्पियनशिपचा अंतिम....
इंग्लंडसाठी सर्वात मोठा विक्रम करण्यापूर्वी अँडरसन झाला भावूक; म्हणाला, ‘वाटले नव्हते की मी या शिखरावर पोहोचेल’
क्रिकेट विश्वातील स्विंग गोलंदाजीचा बादशाह म्हणजे जेम्स अँडरसन. ३८ वर्षीय या गोलंदाजाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ६०० विकेट्सपेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला....
असे तीन खेळाडू, ज्यांच्याबद्दल म्हटले जाते की त्यांना वडिलांमुळे मिळाले होते टीम इंडियात स्थान
भारतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचे स्वप्न असते की त्याने एक ना एक दिवस भारताचे प्रतिनिधित्व करावे. मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात क्रिकेटपटू म्हणून राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं....
रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने दाखवले त्याच्यातील फुटबॉल कौशल्य, पाहा व्हिडिओ
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात आपल्याला अनेक पराक्रम बघायला मिळाले. त्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह अनेक....
‘हा’ खेळाडू भारताला जिंकून देईल पहिलेवहिले कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद, दीपक चाहरचा विश्वास
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. हा सामना १८ जून ते २२ जून मध्ये होणार आहे. हा....



















