मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

सूर्यकुमार यादवचं शतक, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईनं केला हैदराबादचा खेळ खराब

आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 ...

वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, हैदराबादला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11

आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम ...

IPL 2024 मध्ये हार्दिकचा सलग दुसरा पराभव, 278 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचीही मोठी धावसंख्या

मुंबई इंडियन्सला बुधवारी (27 मार्च) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उप्पलमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाज करताना 3 बाद ...

एकाच सामन्यात दोन वेळा मोडला मोठा विक्रम! हैदराबादसाठी अभिषेकने ठोकलं आतापर्यंतचं सर्वोत्तम अर्धशतक

सनरायझर्स हैदराबाद संघाने बुधवारी (27 मार्च) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे पहिल्या 10 षटकात 2 ...

IPL 2024 । मुंबई-हैदराबाद पहिल्या विजयासाठी आमने-सामने, हार्दिकने टॉस जिंकताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स बुधवारी (26 मार्च) सरनयाजर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरली. हार्दिकने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा ...

‘हे’ 11 खेळाडू तुम्हाला रातोरात बनवू शकतात करोडपती! जाणून घ्या SRH Vs MI ड्रीम 11 टीम

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. आता आयपीएल 2024 मध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेली हार्दिक पांड्याची सेना हैदराबादमध्ये ...

Cameron Green

आयपीएल 2023मध्ये मोडले सर्व विक्रम! कॅमरून ग्रीनने ठोकले हंगामातील नववे शतक

आयपीएल 2023चा 69वा सामना रविवारी (21 मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि ...

Rajasthan Royals

हैदराबाद आणि गुजरातला सपोर्ट करा! रविचंद्रन अश्विनचा सहकाऱ्यांना मजेशीर सल्ला

इंडिजन प्रीमियर लीग 2023च्या लीग स्टेजचे शेवटचे दोन सामने रविवारी खेळले जात आहेत. प्लेऑफच्या चार जागापैकी तीन जाका संघांनी पक्क्या केल्या आहेत. राहिलेल्या एका ...

Piyush Chawla

SRHvsMI । टॅलेंटवर भारी पडला अनुभव, पियुष चावलाच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला थ्रिल

आयपीएलचा 16वा हंगाम यावर्षी खेळला जात आहे. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावला मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 34 वर्षीय चावलाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह ...

Sachin Tendulkar Brian Lara

गुजरातच्या ‘या’ फलंदाजांचा ब्रायन लारांना वाटतो हेवा! मुंबईकडून हारल्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंसाठी खडेबोल

मंगळवारी (18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद संघ आपले होम ग्राउंड असणाऱ्या राजीव गांधी आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला. मुंबईने आयपीएल 2023 हंगामातील आपला हा ...

Umran-Mailk

अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात देखील महत्वाचे योगदान दिले ...

Rohit-Sharma-Six-Sara-Ritika-reaction

रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक

बुधवारी (१७ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांनी मुंबई इंडियन्सला मात दिली. रोहित शर्माने ...

Sara-Tendulkar-Reaction

आSSS! …अन् स्टँड्समधून मुंबईला चीयर करणारी सारा तेंडुलकर मोठ्याने किंचाळली, रिऍक्शन व्हायरल

मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आमना सामना झाला. सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांनी हा सामना जिंकला. भारताचा महान फलंदाज सचिन ...

Arjun Tendulkar

अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार रोहितकडून महत्त्वाचे संकेत

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने धूळ चारली. सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांच्या अंतराने हा सामना जिंकला. मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ...

Tim-David-Runout

MIvsSRH: पुन्हा एकदा मावळली मुंबईच्या विजयाची आशा! ‘तो’ रनआऊट ठरला टर्निंग पाँईट

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते, कारण इथे एका चेंडूमुळे, एका धावेमुळे किंवा एका झेलमुळे सामना पालटू शकतो. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या ...