युवा कबड्डी सिरीज

क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजमध्ये अहमदनगर जिल्ह्याने पटकावले सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

पुणे – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. अंतिम ...

अहमदनगर व पालघर संघ क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत

पुणे – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत अहमदनगर व पालघर संघाने प्रवेश मिळवला. ...

सेमी फायनल मध्ये पालघर संघाचा कोल्हापूर संघावर रोमहर्षक विजय

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये दुसऱ्या सेमी फायनल मध्ये पालघर संघाने कोल्हापूर संघावर मात देत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. सेमी ...

अहमदनगर संघाचा युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या सेमी फायनल मध्ये पहिली लढत अहमदनगर विरुद्ध सांगली यांच्यात झाली. पहिल्याच चढाईत अहमदनगरच्या आदित्य शिंदे ने ...

नाशिक संघाला पराभूत करत पालघर संघाची सेमी फायनल मध्ये धडक

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज सेमी फायनल क्वालिफायर 2 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 4 मध्ये पराभूत पालघर संघ ...

अतिरिक्त वेळेत सांगली संघाचा नंदुरबार संघावर रोमहर्षक विजय

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज सेमी फायनल क्वालिफायर 1 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 3 मध्ये पराभूत नंदुरबार संघ ...

अहमदनगर व कोल्हापूर युवा कबड्डी सिरीजच्या सेमी फायनल मध्ये दाखल

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसच्या दुसऱ्या दिवशी क्वालिफायर 3 व 4 हे सामने अहमदनगर व कोल्हापूर या संघानी ...

एलिमिनेटर सामन्यात नाशिक संघाची अखेरच्या क्षणी बाजी मारली, रत्नागिरीचे आव्हान संपुष्टात

पुणे – एलिमिनेटर 4 चा सामना क्वालिफायर 2 चा पराभूत रत्नागिरी संघ विरुद्ध एलिमिनेटर 2 चा विजयी नाशिक संघ यांच्यात झाला. रत्नागिरीच्या दुसऱ्या चढाईत ...

एलिमिनेटर 3 मध्ये सांगली संघाची बाजी, मुंबई शहराचे आव्हान संपुष्टात

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज दुपारी एलिमिनेटर 3 चा सामना झाला. काळ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत सांगली संघ विरुद्ध ...

युवा कबड्डी सिरीजमध्ये कोल्हापूर संघाची सेमी फायनल मध्ये धडक

पुणे – क्वालिफायर 4 मध्ये कोल्हापूर विरुद्ध पालघर यांच्यात लढत झाली. साहिल पाटील, सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी चढाईत गुण मिळवत कोल्हापूर संघाला ...

बलाढ्य अहमदनगर संघ युवा कबड्डी सिरीजच्या सेमी फायनल मध्ये दाखल

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसच्या दुसऱ्या दिवशी क्वालिफायर 3 सामना अहमदनगर विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला. अहमदनगरच्या आदित्य शिंदे ...

युवा कबड्डी सिरीज मधून रायगड व बीड संघ एलिमिनेट

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजपासून प्ले-ऑफसच्या सामान्यांना आजपासून सुरुवात झाली. क्वालिफायर 1 व 2 हे सामने नंदुरबार व पालघर ...

एलिमिनेटर सामन्यात नाशिक संघाचा बीड संघावर विजय

पुणे – एलिमिनेटरचा दुसरा सामना नाशिक विरुद्ध बीड या सघांत झाला. नाशिक संघ रेलीगेशन मध्ये पहिल्या क्रमांकावर होता तर बीड संघ प्रमोशन फेरीत आठव्या ...

एलिमिनेटर 1 सामन्यात मुंबई शहराची रायगड संघावर मात, राज आचार्य विजयाचा शिल्पकार

पुणे – युवा कबड्डी सिरीज मध्ये आजचा तिसरा सामना एलिमिनेटर सामना होता. प्रमोशन फेरीतील सातव्या क्रमांकावरचा मुंबई शहर विरुद्ध रेलीगेशन फेरीतील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला ...

क्वालिफायर 2 मध्ये पालघर संघाचा रत्नागिरी संघावर रोमहर्षक विजय

पुणे – युवा कबड्डी सिरीज मध्ये प्ले-ऑफस मध्ये आज क्वालिफायर 2 सामना पालघर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झाला. प्रमोशन फेरीत पालघर संघ चौथ्या क्रमांकावर तर ...