रिषभ पंत
ऋषभ पंतचा हटके अंदाज – बहिणीच्या हळदी-मेहंदी सोहळ्यात रंगतदार एंट्री
रिषभ पंतची बहिण साक्षी पंतचा लग्न सोहळा संपन्न होत आहे. तिचं लग्न अंकित चौधरी या मुलाशी होत आहे. तो एक बिझनेसमॅन आहे. त्यामध्ये आता ...
रिषभ पंतने केला मोठा खुलासा, शॉट मारताना का सुटतो एका हातातून बॅट?
स्टार विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होता. तो कोणत्याही सामन्यात अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. परंतु ...
Champions Trophy: ‘या’ कारणांमुळे रिषभ पंतला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात मिळणार संधी?
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चत केला आहे. भारतीय संघाने ग्रुप-अ च्या ...
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू जखमी, पहिल्या सामन्यातून बाहेर?
टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सराव देखील सुरू केला आहे. भारताचा पहिला सामना बांग्लादेशशी आहे. जो 20 ...
जसप्रीत बुमराह की रिषभ पंत… भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणाला मिळणार?
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोठा अपयशी ठरला. या दौऱ्यात भारतीय कर्णधाराला फक्त 31 धावा करता आल्या. तेव्हापासून रोहित शर्माच्या फलंदाजीवर सतत प्रश्न उपस्थित ...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेपेक्षा आयपीएल खेळाडूंना जास्त पगार! पहा यादी
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. ही स्पर्धा 8 वर्षांनी ...
राहुल की रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असेल विकेटकीपर? रोहित म्हणाला, ‘दोघांमध्येही सामना….
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज (06 फेब्रुवारी) गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. आगामी चॅम्पियन्स ...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकणाऱ्या ...
गिल नाही तर हा खेळाडू टीम इंडियाचा भावी कर्णधार, माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलची टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गिलची उपकर्णधारपदी नियुक्ती हा अनेकांसाठी आश्चर्यकारक निर्णय होता. ...
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल रिषभ पंतची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
भारताचा स्टार डावखुरा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. सोमवारी (20 जानेवारी) रोजी पत्रकार ...
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा
आयपीएल 2025 च्या हंगामीपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आगामी आयपीएल मेगा लिलावात लखनऊने रिषभ पंतला विक्रमी बोली लावत ...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड झाल्यानंतर रिषभ पंतला मिळाली आणखी एक मोठी जबाबदारी, लवकरच होईल घोषणा
आयपीएल 2025 साठी बहुतेक संघांनी आपले कर्णधार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद यष्टीरक्षक रिषभ पंतला मिळणार हे जवळजवळ निश्चित झालंय. ...
Ranji trophy; मोठ्या मनाचा रिषभ, संघाच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय!
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 असा पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कठोर झाली आहे. बोर्डाने निश्चितच टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक ...
Ranji trophy; रिषभ पंत नाही तर हा 25 वर्षीय खेळाडू दिल्ली संघाचं नेतृत्व करणार
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध होणाऱ्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी दिल्लीचे नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार ...