रोहित शर्मा विक्रम
कसोटीत सलग पराभव, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद रेकॉर्ड; या नकोशा लिस्टमध्ये एंट्री
भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या काहीही चांगलं चाललेलं नाही. कसोटीत रोहितची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. तसेच त्याच्या नेतृत्वगुणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रोहितच्या ...
न भूतो न भविष्यति! रोहित शर्माने आजच्याच दिवशी खेळली होती वनडे इतिहासातील सर्वोच्च खेळी!
बरोबर 10 वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये एक असं वादळ आलं होतं, जे यापूर्वी कोणीच पाहिलं नव्हतं. क्रिकेटच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली होती. आजच्याच दिवशी ...
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 280 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अश्विन, जडेजा, शुबमन गिल आणि रिषभ पंत भारताच्या विजयाचे नायक म्हणून उदयास ...
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!
श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना तब्बल 43 दिवसांचा ब्रेक मिळाला. विश्रांतीनंतर टीम इंडिया आता 19 सप्टेंबरपासून घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने आणि 3 ...
रोहित शर्मा बनेल सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा सलामीवीर, शतकांचा हा विक्रम मोडून रचेल इतिहास!
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही काळापासून शानदार फलंदाजी करत असलेल्या रोहितनं आणखी तीन शतकं झळकावली, तर तो ...
रोहितचे श्रीलंकेविरुद्ध झंझावाती अर्धशतक, ‘या’ विक्रमात माजी गुरू द्रविडला सोडले मागे
Rohit Sharma Record :- भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना कोलंबोच्या आर ...
ओपनर रोहितचा भीम पराक्रम! सचिन-सेहवागच्या खास क्लबमध्ये केली एंट्री
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेनं दिलेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ...
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इतिहास रचू शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे ...
फायनल जिंकताच रोहित शर्मा रचेल इतिहास, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला कर्णधार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. गेल्या 12 महिन्यांत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत ...
रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी, धोनीला मागे टाकून बनेल भारताचा नंबर-1 कर्णधार
टीम इंडिया आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानं टी20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 जून रोजी रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी ...
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस
आयपीएलच्या या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच चर्चेत आहे. सीझन सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं त्याला कर्णधारपदावरून हटवलं होतं. मात्र त्यामुळे त्याच्या फलंदाजीत ...
टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय! ‘हिटमॅन’ सारखा दुसरा कोणीच नाही!
आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 206 धावा ठोकल्या. 207 ...
आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड
रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करत आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 27 चेंडूत 49 धावा ठोकल्या. दिल्लीविरुद्ध ‘हिटमॅन’ त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ...
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ दुसरा भारतीय
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मानं आयपीएलच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे. त्यानं दिल्लीविरुद्ध आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो विराट ...
रोहितचा महाविक्रम! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरण्याआधी सचिनकडून मिळालं खास गिफ्ट
रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाहीये. हार्दिक पंड्या यावर्षी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असून रोहित त्याच्या नेतृत्वात खेळताना दिसत ...