आयपीएल टायटल स्पॉन्सरशीप
‘ड्रीम ११ ने उडविली पीएम मोदींच्या आत्मनिर्भर भारतची दांडी’, पुन्हा चीनी फंडिंग असलेल्या कंपनीला मिळाली आयपीएल स्पाॅन्सरशीप
विवो कंपनीने भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांच्या प्रायोजकतेच्या करारातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी नवीन स्वतंत्र प्रायोजकाचा बीसीसीआयला....





