आर्मी कमांडर लीग
अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जिथे खेळाडू मोठ्या स्फूर्तीने आणि ताकदीने खेळताना दिसतात. कोणताही संघ सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या तिन्ही....





