एडलेड कसोटी

भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय

नोव्हेंबर 20, 2020

पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाचा असा विश्वास आहे की आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पराभूत करण्याची भारताकडे चांगली संधी आहे. कारण गोलंदाजांसाठी या हाय-प्रोफाइल मालिकेसाठी....