ऑलम्पिक
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
महिला क्रिकेटपटूंना प्रथमच बहु-क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. २४ वर्षांनंतर जेव्हा क्रिकेट राष्ट्रकुल खेळांमध्ये परतेल, तेव्हा हा खेळ जागतिक स्तरावरही लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न....
ज्या हाताला लकवा मारला होता, त्याच हाताने सोनमने केला ऑलम्पिक मेडल विजेती साक्षीचा पराभव
१९ वर्षांपूर्वी रिंगणात उतरलेल्या सोनम मलिकने अखेर आपले वडील कुस्तीगीर राजेंद्र मलिक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जी शपथ घेतली होती ती अखेर फळाला लागली. हरियाणाच्या....
त्यावेळी चाहत्यांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो – रिना खोकर
सन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन ऑलम्पिक पात्रता सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेच्या महिला हॉकी संघाचा पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी संघाची डिफेंडर....
आणि पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव थांबला !
पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान धावपटू१०० मीटर आणि २०० मीटरमध्ये विश्वविक्रम आपल्या नावे असणारा, सलग तीन ऑलिंपिकमध्ये १००,२००आणि १००*४ रिले मध्ये सुवर्ण जिंकून इतिहास घडवणारा उसेन बोल्ट....
पहा नक्की काय झाले उसेन बोल्टला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात
जगातील अॅथलेटिक्स मधील सार्वकालीन महान खेळाडू उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट अपेक्षेप्रमाणे गोड झाला नाही. काल वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा पार पडली. या....
उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट गोड होणार का ?
आज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ठय म्हणजे जमैका संघाकडून शर्यत संपवणारा उसेन बोल्ट आज लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आपल्या....
उसेन बोल्टचा वेग अनुभवण्याची आज शेवटची संधी
पृथ्वीवरील सर्वात वेगवान मनुष्य असा किताब मिरवणारा उसेन बोल्ट, त्याच्या कारकिर्दीतील अखेरची १०० मीटर शर्यत धावणार आहे. ज्या शर्यतीमुळे त्याला हा किताब मिळाला ती शर्यत....






