ख्रिस केर्न्स ट्विट
खरा खेळाडू कधीच हार मानत नाही! चारवेळा ओपन हार्ट सर्जरी, नंतर लकवा; मात्र मृत्यूच्या दारातून परतल्यावरही तो खेळतोय क्रिकेट
न्यूझीलंड संघासाठी (Newzealand team ) २१५ वनडे सामने खेळलेल्या ख्रिस केर्न्स याला ( Chris cairns) ४ महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या अवयवांनी....






