दक्षिण कोरियाचा भारतावर ६-०ने विजय
तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने यावेळी सपाटून मार खाल्ला असून....






