देबाशिष मोहंती १० बळी
२१ व्या शतकातील पहिला ‘परफेक्ट टेन’ घेणारा देबाशिष मोहंती विस्मृतीत गेलाय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ डिसेंबर २०२१ हा दिवस फक्त मुंबईच्या नावे लिहायचा असा जणू काही विधात्याने निर्धार केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जन्माने मुंबईकर असलेल्या एजाज....






