पांडुरंग साळगावकर
पुण्याचे पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर आयसीसीची निलंबनाची कारवाई
आज आयसीसीने पुण्याचे पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्यात इंडिया टुडेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात....



