पुणे
खेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध
पुणे । औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू हर्षदा निठवे हिने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी वेध घेत नेमबाजीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वषार्खालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची....
खेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित
पुणे । महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या स्नेहल भोंगळे हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये....
खेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच
पुणे ।महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अपराजित्व राखताना बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने २१ वषार्खालील गटात केरळचा ट संघाने केरळचा....
खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम
पुणे । खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. मंगळवार अखेर एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य....
खेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे
पुणे ।शाळेत शिक्षण घेत असताना ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना आपण ऐकत आलो. आजमितीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या पुढाकाराने ही....
खेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार
पुणे । उत्तेजकाचे खेळातून मुळापासून उच्चाटन करणे गरजेचे आहे. खेळामध्ये जिंकून पदक मिळविण्याकरीता काही खेळाडू उत्तेजकाचे सेवन करतात. ते खेळाडू चुकीच्या मार्गाने जाण्याकरीता जबाबदार आहेतच,....
खेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार
पुणे । मुष्टीयुद्धासारख्या रांगड्या खेळामध्ये पुरुषांचे प्राबल्य असताना भारताच्या एम.सी मेरी कोम हिने आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक मिळवित सनसनाटी कामगिरी केली. दोन अपत्ये असताना जिद्दीला....
आजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम
आर्य सेवा मंडळाच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने दि. १६जाने. पासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू ह्रदयसम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे....
पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत
पुणे। बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस या संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी-कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड....
३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३० वी किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०१९ या कालावधीत पाटलीपुत्र क्रीडासंकुल पाटणा, बिहार....
खेलो इंडिया: महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलीच्या कबड्डी संघाची विजयी सलामी, सोनाली व असावरीचे सुपरटेन
पुणे- बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत २१ वर्षाखालील मुलीच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध वेस्ट बंगाल यांच्यात सामना झाला. महाराष्ट्राची स्टार खेळाडू व....
खेलो इंडिया स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज, बालेवाडी क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात उद्घाटन सोहळा
पुणे। देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा चाहत्यांना बुधवार (दि.९जानेवारी) पासून खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या....
खेलो इंडिया स्पर्धा २०१९: विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुखपदी निवड
पुणे। पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुख पदी निवड झाली असून तालुका क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची उपपथक प्रमुख पदी निवड....
पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत विरेन चौधरी, अनुराग पाटील, शौनक रणपिसे यांची विजयी सलामी
पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात विरेन चौधरी,....
खेलो इंडिया युथ गेम्सच्या अॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
पुणे । केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या....





