बांगलादेश संघाचा वेस्ट इंडीज दौरा
‘आम्ही मरू शकत होतो…’, वेस्ट इंडीज दौऱ्यात बांगलादेशच्या संघासोबत नक्की काय घडले?
बांगलादेश संघ सध्या दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाटी वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत यजमान वेस्ट इंडीजने पाहुण्या बांगलादेशला क्लीन स्वीप (२-०) दिला.....






