भारतीय संघ तिरंदाजीत दक्षिण कोरियाकडून पराभूत

तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने यावेळी सपाटून मार खाल्ला असून....