टॅग: भारतीय

Photo Courtesy: Twitter/@ICC

पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने 4 वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते

महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर. तिचे नाव ऐकून अनेक भारतीयांना हे नाव जरास ओळखीचं ...

Photo Courtesy: Screengrab/Hotstar

अन् सिब्लीच्या कॅचने सर्वांना झाली चेन्नई कसोटीतील पुजाराच्या विकेटची आठवण, पाहा व्हिडिओ 

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६५ ...

चेतेश्वर पुजाराप्रमाणेच २० वर्षांपूर्वी सचिनही झाला होता दुर्दैवीरित्या बाद, पहा व्हिडिओ

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. ...

रिषभ पंत विराट कोहलीनंतर ‘असा’ मोठा पराक्रम करणारा दुसराच भारतीय फलंदाज

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. ...

रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले

रविवारी(१८ ऑक्टोबर) आयपीएलमध्ये ३६ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात दुबईमध्ये झाला. रंगतदार झालेल्या या सामन्यात किंग्स ...

एका वर्षात ३०० पेक्षा अधिक चौकार मारणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय

क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज फलंदाज झाले आहेत, ज्यांनी मोठमोठे विक्रम रचले. मग कसोटी क्रिकेट असो, वनडे असो किंवा टी२० प्रत्येक ...

जगातील पहिले असे क्रिकेटर, ज्यांना एका मुलीने थेट मैदानावर केले होते तब्बल १३ वेळा ‘किस’

मुंबई । भारतीय क्रिकेटपटूंमध्ये केवळ खेळण्याचे कौशल्यच नाही, तर त्यांच्याकडे अशी शैली देखील आहे जी सर्वांना भावते. बरेच चाहते त्यांच्या ...

‘या’ दोन खेळाडूंचे करियर संपल्यात जमा होते, धोनी पॅटर्नने केली कमाल

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या चाणाक्ष नेतृत्वाचे अनेक जण नेहमीच कौतुक करतात. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ...

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन

-ओमकार मानकामे मुंबई क्रिकेटने आजपर्यंत भारताला जेवढे क्रिकेटपटू दिले असतील तेवढे कदाचितच दुसऱ्या कुठच्या शहराने किंवा राज्याने दिले नसतील. मुंबईची ...

ना ख्रिस गेल, ना शाहिद आफ्रिदी…रोहितच आहे खरा षटकार किंग

भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आत्तापर्यंत ३६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहे. यातील ...

त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. असाच एक विश्वविक्रम 17 ऑक्टोबर 2008 ला सचिन तेंडूलकरच्या नावावर झाला ...

वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आजवर नोंदवले गेले आहे. परंतु १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल असा विक्रम केवळ ...

मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला तरी विराटने दादाचा ‘तो’ विक्रम मोडलाच!

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात आज(23 ...

भारताचे ४ असे गोलंदाज, ज्यांनी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते

कटक। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(22 डिसेंबर) तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ...

अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली; अखेर हिटमॅन रोहित शर्मा घातली ‘त्या’ विक्रमाला गवसणी

मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज ...

Page 1 of 3 1 2 3

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.