भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
‘सात-आठ किलो वजन कमी करूनही संधी मिळत नाही’, पृथ्वी शॉ संघ व्यवस्थापनावर नाराज
आगामी टी-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय वरिष्ठ खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंचा संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....
बुमराहनंतर आता दीपक चाहरलाही झाली दुखापत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होणार?
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर खेळला नाही. आता तो या....
‘बुमराह आणि जडेजाच्या अनुपस्थितीत भारत बनणार चॅम्पियन’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे विधान
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहेत. याच कारणास्तव त्यांना आगामी टी-20 विश्वचषक देखील खेळता येणार....
INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला. हा सामना भारताने केवळ 9 धावांनी गमावला. यामुळे दक्षिण....
INDvSA: आठवाच वनडे खेळणाऱ्या संजूचा कॅप्टन कूलच्या ‘त्या’ विक्रमाला धक्का! द्रविड, पंतला टाकले मागे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला. हा सामना भारताने अवघ्या 9 धावांनी गमावला. त्यामुळे तीन....
नाद करायचा नाय! मागच्या 5 वनडेत नुसती आग ओकतेय श्रेयस अय्यरची बॅट, आकडेवारी पाहाच
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नुकतीच 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली. ही मालिका भारतीय संघाने 2-1ने खिशात घातली. आता या मालिकेनंतर उभय संघात 3....
‘या’ भारतीय खेळाडूसाठी लकी ठरतयं 2022! टी20 पाठोपाठ वनडेत पदार्पण, वर्ल्डकपच्याही संघात
भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvSA) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना....
लखनऊ वनडेत टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; सामना प्रत्येकी 40 षटकांचा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यावर भारत आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना....
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.....
INDvSA: पहिल्या वनडेवर पावसाचे सावट! सामन्याला होणार उशिर?
टी20 मालिकेनंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला जाणार आहे.....
शिखर धवनच्या डोक्यात काय शिजतंय? वनडे मालिकेपूर्वी आपल्या लक्ष्याबद्दल केला खुलासा; म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने खिशात घातली. यानंतर आता उभय संघांमध्ये गुरुवारपासून (दि. 6 ऑक्टोबर) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार....
INDvSA: भारताच्या पराभवानंतर कार्तिकने वाजवल्या टाळ्या, कॅप्टन रोहितचा दिनेशला ‘पंच’!
दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध भारताने (INDvSA) टी20 मालिकेत 2-1ने विजय मिळवला. यातील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताला....
टी20 विश्वचषक तर खेळायचाय, पण मोहम्मद शमीपुढे आहे ‘हे’ आव्हान; आता भारताचं कसं होणार?
टी20 विश्वचषक तोंडावर आला आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजी फळीची मोठी जबाबदारी पार पाडणारा जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे....
VIDEO। रोहित शर्माचे सूर्यकुमारबाबत चकीत करणारे विधान; म्हणाला, ‘मला त्याच्या फॉर्मची चिंता’
भारतील गोलंदाजांना जरी मागील काही सामन्यांमध्ये धुतले असले तरी भारताचा एक फलंदाज विरोधी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहे. त्याने क्षेत्ररक्षकांनाही सळो की पळो करून सोडले....
T20WC: बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबत कॅप्टन रोहितचे बडेबोल! म्हणाला, ‘जसप्रीतची जागा घेण्यासाठी…’
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकातून (T20 World Cup) भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला या महत्वाच्या स्पर्धेस मुकावे लागणार आहे.....




















