मराठीतमाहिती
“खरंच वाटलं नव्हतं, तो त्या दिवशी इतक्या वेगाने धावा करेल”, पुजाराने सांगितला पंतबरोबरच्या फलंदाजीचा अनुभव
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामधील रिषभ पंतसोबतच्या फलंदाजीचा अनुभव सांगितला आहे. 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यान भारताला 406 धावांचे....





