मिचेम मार्शकडून विश्वचषक ट्रॉफीचा अपमान
एवढी हिंमत! वर्ल्डकप विजयाची हवा ऑस्ट्रेलियाच्या डोक्यात, मिचेल मार्शचा फोटो पाहून तुम्हालाही येईल चीड
वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला घरच्या मैदानात पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना आयोजित केला गेला होता.....






