मिशन ऑक्सिजन इंडिया मध्ये सचिनने दिलेली देणगी

एक हात मदतीचा! कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘मास्टर ब्लास्टर’ची उडी, मिशन ऑक्सिजनसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत

एप्रिल 30, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येक दिवशी कित्येक लोक बेड आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे आपला जीव गमावत आहेत. तसेच अनेक सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटू....