राउंड रॉबिन पद्धत आणि भारतीय संघ

Team India

विश्वचषकात वापरली जाणारी राउंड रॉबिन पद्धत आहे तरी काय? वाढवणार टीम इंडियाची चिंता

जून 27, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023च्या वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) झाली. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात यजमानपदाची भूमिका पार पाडणार असून स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी....