लियाम लिव्हींगस्टोन टी२० शतक

ENGvPAK: पहिल्या टी२०त इंग्लंडच्या फलंदाजाचे झंझावती शतक, विक्रमांची लावली रांग

जुलै 17, 2021

तीन सामन्यांच्या टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला ३१ धावांनी पराभूत केले. या विजयासह बाबर आझमच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड....