टॅग: वकार युनूस

Sachin Virat Harbhagan

‘या’ तिघांसारखे क्रिकेटपटू पुन्हा होणारच नाहीत! माजी दिग्गजाकडून भारतीय फलंदाजाचे कौतुक

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. आता तो एका वक्तव्यामुळे चर्चेत आला ...

Virat-Kohli

‘विराट कोहली एवढी शतके ठोकेल, जेवढी…’, माजी पाकिस्तानी कर्णधाराची विचित्र भविष्यवाणी

सध्या क्रिकेटविश्वातील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहेत. विराटने अलीकडेच आशिया चषक ...

IND-vs-PAK

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, ‘जर आम्ही ओव्हलमध्ये जिंकू शकतो, तर…’

बुधवारी (दि. 19 जुलै) आशिया चषक 2023 स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान पार ...

Wasim Akram

VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले ‘नॅशनल धोबी’

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत पाकिस्तान संघाला नशिबाची साथ लाभली आणि ते उपांत्य फेरीत पोहोचले. या स्पर्धेत दक्षिण ...

Waqar Younis & Irfan Pathan

एशिया कप: इरफान पठाणचे वकार युनूसला खडे बोल; म्हणाला, ‘बुमराह नाहीये तर…’

एशिया कप (Asia Cup) २०२२च्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदा या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला दिले गेले आहेत. तर ही ...

Babar Azam

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज म्हणतो, ‘पाकिस्तान टी२० विश्वचषक जिंकणार नाही जर बाबर आझमने…’

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रम रचत आहे. वयाच्या २७व्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही ...

Photo Courtesy: Twitter

सचिन की लारा सर्वोत्तम कोण? वकार-वसीम जोडीने दिले ‘हे’ उत्तर

क्रिकेटच्या प्रत्येक काळात दोन दिग्गजांची नेहमी तुलना होत असते. यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात. अशातच पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम ...

ले पंगा! टी२० विश्वचषकातील अशा ५ घटना, ज्यामुळे निर्माण झाले वाद

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून ...

टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत ...

Afghanistan vs India

भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स होता? वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मांडले परखड मत

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. मात्र या विजयाने एका वेगळ्याच वादाला सुरुवात ...

babar-virat

‘हा’ देश ठरू शकतो भारत-पाक कसोटी मालिकेसाठी आदर्श ठिकाण; चाहते करतात तोबा गर्दी

क्रिकेट विश्वातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे पाहिले जाते. उभय देशांमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका होत ...

Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB

‘तुम्ही कोणत्या देशाचे याने फरत पडत नाही’, वकार युनूसला माजी पाकिस्तानी खेळाडूचाच घरचा आहेर

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या ...

Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB

चौफेर टीकेचे झोड उठल्यानंतर वकार युनूसने वादग्रस्त विधानाबद्दल भारतीयांची मागितली माफी

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या ...

आयपीएलचा उभरता सितारा उमरानची ‘या’ मातब्बर वेगवान गोलंदाजाशी होतेय तुलना, व्हिडिओ चर्चेत

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखले जाते. या खेळात संघाची कामगिरी जरी संपूर्ण ११ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असली तरीही कर्णधारपदाला ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.