विंडीज विरुद्ध अफगाणिस्तान
अफगाणिस्तानच्या रशीद खानने रचला वनडे क्रिकेटमध्ये हा मोठा विक्रम
रविवारी क्रिकेट जगतात चेंडू छेडछाड प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे विश्वचषक पात्रता फेरीचा अंतिम सामना सुरु होता. या सामन्यात अफगाणिस्तानने विंडीज संघावर ७ विकेट्सने सहज विजय....





