विराट कोहली गौतम गंभीर बातम्या
आरसीबी कर्णधाराचे विराटला थेट समर्थन! गंभीरसोबतच्या वादावर दिली मोठी प्रतिक्रिया
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सोमवारच्या (1 मे) सामन्यात पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर....






