सचिनवर अभंग
‘हवा होता आम्हा, एक अवतार! झाला तारणहार, तेंडुलकर!’ सचिनच्या वाढदिवसानिमित्त वैभव जोशीने रचला भावस्पर्शी अभंग
क्रिकेट जगतातील सार्वकालीन महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४८वा वाढदिवस. मुंबईत जन्मलेल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राने जवळपास अडीच दशके क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले. आपल्या....






