सर्व क्रिकेट प्रकारात शतक करणारा युवा भारतीय शुबमन गिल

Shubman-Gill

शानदार! आतापर्यंत जो शानदार विक्रम रैनाच्या नावावर होता, तोही शुबमनने घेतला हिसकावून

फेब्रुवारी 2, 2023

बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि निर्णायक टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर....