सिटी करंडक २०२१

सिटी करंडक २०२१: ब्ल्युस्टॅगचा रुपाली एससीला धक्का

नोव्हेंबर 16, 2021

पुणे। पिछाडी भरून काढत ब्ल्यूस्टॅगने अव्वल गटातील रुपाली एससी संघाचा ५-१ असा पराभव करून पहिलव्या सिटी करंडक २०२१ बाद फेरी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.....