सीपीआर
डीन जोन्स यांचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला होता सीपीआर
मुंबई। ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. ते 59 वर्षांचें....





