८१ वा वाढदिवस
सत्तरच्या दशकात ‘या’ भारतीय फिरकीपटूची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित
सत्तरच्या दशकात भारतीय मैदानावर असो किंवा परदेशातील मैदानावर असो, सगळीकडे फक्त फिरकीपटूंचा राज असायचा. वेगवान गोलंदाज सुरुवातीचे २-३ षटक टाकायचे त्यानंतर पूर्ण सामन्यात फक्त फिरकीपटूंची....






