2023 Worldcup

हा खेळाडू म्हणतो,’…तर मी २०२३ विश्वचषक खेळण्यास तयार’

फेब्रुवारी 19, 2020

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने 2023मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, तो संघात स्थान मिळविण्यास सक्षम आहे....