cricket latest updates in Marathi
केवळ १३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्याची मिळाली संधी, पण त्याने भारताला मिळवून दिले होते विश्वचषक जेतेपद
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो आता भारतीय संघात नसला, तरी देखील त्याने 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेत ...
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (shane Warne) हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले ...
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
क्रिकेटच्या इतिहासात ६ सप्टेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण याच दिवशी १९६८ मध्ये पाकिस्तान संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सईद अनवर यांचा जन्म झाला होता. ...
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज टॉम ब्लंडेल हा आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. टॉम ब्लंडेलचा जन्म १ सप्टेंबर १९९० रोजी वेलिंग्टन ...
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज गोलंदाजांचा वारसा लाभला आहे. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ. एक काळ असाही होता, जेव्हा फलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या वेगवान ...
रिषभने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीला केलं होतं ब्लॉक; आता ‘या’ सौंदर्यवतीवर ओवाळून टाकतो जीव
भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला ताई म्हणत तिच्याबद्दल भाष्य केल्यामुळे तो चर्चेत आला होता. ...
काय सांगता! दिग्गज गॅरी सोबर्स यांनी चक्क दारुच्या नशेत लॉर्ड्सवर झळकावले होते शतक, वाचा तो किस्सा
वेस्टइंडीज क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभलेला आहे. याच दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटपटू म्हणजे सर गॅरी गोबर्स. त्यांचा आज वाढदिवस आहे. २८ जुलै १९३६ ...
धोनी तो धोनीच!! आधी फ्लिंटॉफचा बाऊन्सर आदळला धोनीच्या हेल्मेटला, मग काय ‘कॅप्टनकूल’ने दिले त्याच्या शैलीत उत्तर
भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी हा सुरुवातीच्या काळात आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. लांबच लांब षटकार मारणाऱ्या धोनीला कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक ...
आजच्याच दिवशी सुरू झाला होता भारताचा कसोटी प्रवास, ‘या’ गोलंदाजापुढे विरोधकांनी टाकल्या होत्या नांग्या
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९३२ ...
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘तू चल मी आलोच’ असे सामने होतात, ज्यामध्ये ...
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती
तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या- कृणाल पंड्या, इरफान पठाण – युसुफ पठाण आणि स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ या भावांच्या जोडीला एकाच सामन्यात खेळताना ...
आठवणीतील सामना! जेव्हा विश्वचषकात झिम्बाब्वेने केला होता बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव; वाचा त्या सामन्याबद्दल
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो. अनेकदा असे ही पाहायला मिळाले आहे, जिथे ...
क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी दुसऱ्या देशात स्थलांतर केले आहे. असेच एक पाकिस्तानी क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांचा जन्म भारतात झाला ...
स्टीव्ह मोठा की मार्क? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या जुळ्या वॉ बंधूंबद्दल खास गोष्टी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही असे अनेक बंधू पाहिले आहेत. ज्यांनी एकाच वेळी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये युसुफ पठाण – इरफान पठाण, ...
गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार
भारतीय संघाने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या दबदब्याला सुरुवात झाली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर, १९८५ मध्ये ‘ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ ...