Dhoni in Shimla
ज्या फोटोमुळे धोनी झाला ट्रोल, त्या फोटोमागील खरं कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘वाह माही’
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. नुकताच तो त्याच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रपरिवाराबरोबर सुट्टीची मजा घेण्यासाठी शिमला येथे गेला....






