European champion League
एकही किक न मारता रियल माद्रिदला मिळणार 50 मिलीयन युरो
युरोपियन चॅम्पियन रियल माद्रिदला पुढच्या मोसमातील लीग सामने सुरू होण्यापूर्वीच 50 मिलीयन युरो मिळणार आहे. युनियन ऑफ युरोप फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) नविन रेव्हेन्यु सिस्टीमनुसार पुढच्या मोसमात....





