Icc T20 international world 2026

झॅम्पाच्या फिरकीची जादू! ओमानवर मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा टी-20 वर्ल्ड कपमधून विजयी निरोप

फेब्रुवारी 20, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मधील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा 9 गडी राखून पराभव केला. पल्लेकेले येथे झालेल्या....