Indian All Rounder Hardik Pandya
हार्दिक पंड्या अन् नताशाने पुन्हा थाटला संसार; बापाच्या लग्नाच्या वरातीत मुलगाही झाला सामील
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी पुन्हा एकदा संसार थाटला आहे. हार्दिक आणि नताशाचा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी उदयपूर....






