lazy cricketers in the world
आळशीपणाचा कळस! क्रिकेटविश्वातील सर्वात आळशी खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, रोहित ‘या’ भूमिकेत
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ फीटनेस चांगली असेल तेव्हाच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. याउलट जर तुमची फीटनेस चांगली नसेल, तर तुम्हाला कोणत्याच खेळामध्ये....






