टॅग: Manoj Tiwary

Hardik-Pandya-2

“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती

आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली, जे रोहितच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. ...

Manoj Tiwari

रणजी ट्रॉफीवर टीका करण चुकीचं! निवृत्तीनंतर मनोज तिवारीवर बीसीसीआयची कडक कारवाई

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये बंगाल संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना बिहार ...

Manoj Tiwary

‘आता गमावण्यासाठी काहीच राहिलं नाही…’, टीम इंडियातील संधीबाबत मनोज तिवारीचा धोनीला थेट प्रश्न

देशासाठी क्रिकेट खेळावे, हे स्वप्न लहानपणी प्रत्येक भारतीय चाहता पाहता पाहत असतो. पण प्रत्यक्षात भारतासाठी खेळण्याची संधी केवळ 11 खेळाडूंनाच ...

Manoj Tiwary

‘मला शेवटचं पाहायला या’, कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळण्याआधी मनोज तिवारी काय म्हणाला?

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगामात बंगालसाठी खेळत आहे. बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज ...

Photo Courtesy: Twitter

Ranji Trophy : क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘BCCI ने रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे…

भारतात सध्या रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. तर या स्पर्धेत दररोज अनेक सामने खेळवले जात आहेत. पण या सामन्यांदरम्यान भारतीय ...

Rohit-Sharma

“तेव्हा भारतीय चाहते रोहितला शिवीगाळ करत होते…”, माजी भारतीय खेळाडूने सांगितली भयानक घटना

भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा हा खूप मस्त क्रिकेटर मानला जातो आणि तो मैदानावर क्वचितच रागावलेला दिसला आहे. ...

manoj tiwary

क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाला होता. त्याने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली ...

Photo Courtesy: Twitter/@tiwarymanoj

क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या मनोज तिवारीबद्दल A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर

संपुर्ण नाव- मनोज कुमार तिवारी जन्मतारिख- 14 नोव्हेंबर, 1985 जन्मस्थळ- हावडा, बंगाल मुख्य संघ- भारत, अबहानी लिमीटेड, बंगाल, 19 वर्षांखालील ...

Manoj-Tiwary

क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनोज तिवारी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो क्रिकेटच्या ...

Manoj-Tiwary-Letter

क्रिडामंत्र्याचे भर मैदानातच उतू गेले प्रेम, लव्ह लेटर दाखवत पत्नीसाठी केले हटके सेलिब्रेशन

अलूरच्या क्रिकेट मैदानावर सध्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश संघात रणजी ट्रॉफी २०२१-२२चा पहिला उपांत्य फेरी सामना सुरू आहे. बंगालने बादफेरीत ...

MANOJ-TIWARY

स्वतः क्रीडामंत्री रणजीच्या मैदानात! आगामी हंगामासाठी झाली संघात निवड

काही दिवसांपूर्वी विजय हजारे २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाने जेतेपदावर नाव कोरले. ही स्पर्धा झाल्यानंतर लवकरच ...

Photo Courtesy: Twitter/ICC/BCCI

संघ निवडकर्त्यांशी पंगा घेणे पडले महागात, वेळेपुर्वीच ‘या’ ५ भारतीयांची कारकिर्द आली संपुष्टात

भारतात अनेक असे क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. परंतु असेही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

ममतांनी करुन दाखवलं! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या हातात दिली बंगालच्या क्रीडामंत्रालयाची धुरा

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये २१३ जागांवर यश मिळवत पुन्हा एकदा तृणमूल पक्षाने बाजी मारली ...

रोहितकडून घ्यावे फलंदाजीचे धडे; इंग्लंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या विराटला ‘या’ क्रिकेटपटूचा सल्ला

शनिवारी (०६ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय ...

कट रचला! रुटचा गेम खल्लास, ‘या’ भारतीय खेळाडूने सांगितला रुटला तंबूत धाडायचा फाॅर्मुला

इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. अशातच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट हा भलत्याच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो खोऱ्याने धावा ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.