Mumbai FC City
मॅचविक १७मध्ये मुंबई सिटी एफसीचा ऐतिहासिक विजय, प्लेऑफच्या शर्यतीत बंगळुरू एफसी कायम
हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मधील १७वा आठवडा रोमहर्षक लढतींची मेजवानी देणारा ठरला. पाच सामन्यांत १५ गोल झालेले पाहायला मिळाले. मुंबई सिटी एफसीने त्यांची....






