माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा; म्हणाले, ‘शास्त्रीनंतर द्रविडच असणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक’
भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक खूप व्यस्त आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. ...