Rijwan Khan

श्रेयस अय्यरचा जीव वाचवणारे टीम इंडियाचे डॉक्टर रिजवान खान कोण? जाणून घ्या सविस्तर

ऑक्टोबर 28, 2025

सिडनी वनडे सामन्यादरम्यान अ‍ॅलेक्स कॅरीचा (Alex carry) झेल घेताना टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) दुखापतग्रस्त झाला. त्याच क्षणी टीमचे डॉक्टर रिजवान खान....