Rishabh Pant Jersey In Delhi Capitals Dug Out

मिस यू रिषभ! दिल्ली कॅपिटल्सने कर्णधाराच्या आठवणीत डग आऊटमध्ये लावली जर्सी

एप्रिल 1, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (1 एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या....